‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये नेहमी सगळे हसतखेळत असतात. मात्र आता पहिल्यांदाच या शोमध्ये प्राजक्ता माळी आणि समीर चौघुलेमध्ये भांडण झालंय....हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, अखेर प्राजक्ताने शो सोडला आहे. खोटं वाटतं मग पहा हा व्हिडिओ.....
सौजन्य सोनी मराठी
#MaharashtrachiHasyaJatra #Prajaktamali #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber